सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्रेग्नंट अनुष्काचे मॅगझीनसाठी बेबी बम्पसह फोटोशूट

by India Darpan
डिसेंबर 31, 2020 | 10:07 am
in मनोरंजन
0
EqfNgM1W4AApSB7

नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. या बेबी बम्पसह तिने नुकतेच एका मॅगझीनसाठी फोटो शूट केले. व्हॉग या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकलेला अनुष्काचा हा फोटो फारच सुंदर आहे. लॉकडाऊनच्या काळातील आपला हा प्रवासही तिने सांगितला आहे.
अनुष्काने हे कव्हर पेज आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, हे मी स्वतःसाठी शेअर करत असल्याचे म्हटले आहे. हे शूट करताना मजा आल्याचेही ती सांगते. अनुष्का म्हणते, लॉकडाऊनच्या या काळात गरोदर असणं हा माझ्यासाठी फारच सुखद अनुभव होता. सगळंच बंद असल्याने अनुष्काचा पती आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली घरीच होता. त्यामुळे मला विराटचा भरपूर सहवास मिळाला. शिवाय घरातच असल्याने, मी प्रेग्नंट असल्याचे कोणाला कळलेही नाही. डॉक्टरकडे जाण्यापूरतेच आम्ही घराबाहेर पडत होतो. तेंव्हा रस्त्यावर कोणीही नसे. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या दिवसात मी माझ्या ‘बुलबुल’ या चित्रपटाचे प्रमोशन करत होते. तेंव्हाच मला चक्कर आली, आणि ही गुड न्यूज मिळाली. या फोटोशूटसाठी अनुष्काने क्रीम कलरचा कोट घातला आहे.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिमला, मनालीतील सर्व हॉटेल बुक; पर्यटकांची प्रचंड गर्दी

Next Post

‘त्या’ दोन्ही विद्यार्थिनींना मिळणार परदेश शिष्यवृत्ती; धनंजय मुंडेंचा विशेष निर्णय

India Darpan

Next Post
DHANANJAY MUNDE 615x375 1

'त्या' दोन्ही विद्यार्थिनींना मिळणार परदेश शिष्यवृत्ती; धनंजय मुंडेंचा विशेष निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011