नवी दिल्ली – कोरोनाचा नवीन प्रकार सापडल्याने ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू ठेवण्यात आली आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ब्रिटनमधील लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. लॉकडाऊन सुरू असतानाही आणि सलून सुरू करण्यास परवानगी नसतानाही ती सलूनमधून बाहेर पडताना दिसली. दरम्यान, प्रियांका किंवा त्या सलोन मालकाला कोणताही दंड ठोठावण्यात आलेला नाही.
प्रियांका पती निक जोनाससह सध्या ब्रिटनमध्ये आहे. लॉकडाऊन सुरू झाल्याने ते तिथून बाहेर पडू शकत नाही.
मेल ऑनलाइनला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलोन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस तेथे पोहोचले असता, सलोन सुरू असल्याचे दिसले. त्यांनी सलोन मालकाला लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले. तसेच त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
या नियमांचे उल्लंघन करून प्रियांका चोप्रादेखील सलोनमध्ये आलेली दिसली. हेअर ड्रेसरसोबत तिची अपॉइंटमेंट होती. पांढरा कोट घातलेल्या प्रियंकासह तिची आई मधू चोप्रा या देखील होत्या. पोलीस जेंव्हा सलोनमध्ये आले तेव्हाच प्रियांका तेथून बाहेर पडली.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १० हजार पाऊंड दंड होऊ शकतो, असे म्हटले जाते.