नाशिक – केवळ नाशिकच नाही तर राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक आणि अन्य अनेक क्षेत्रांचे आधारवड असलेले माजी मंत्री वनाधिपती विनायक दादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील प्रसिध्द कवी प्रकाश होळकर यांनी दादांच्या आठवणी जाग्या करत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. बघा त्यांचा श्रध्दांजली पर VDO….