मुंबई – शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रिये संदर्भातील आदेश पारित झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या अंतर्गत प्रवेश दिला जातो. खासगी शाळांमध्ये यासाठी २५ टक्के जागा राखीव असतात. आजपासून (३ मार्च) यासाठीचे प्रवेश अर्ज ऑनलाईन भरता येणार आहेत.
अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex