शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दीपक पांडे नाशिकचे पोलिस आयुक्त; तिन्ही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

by India Darpan
सप्टेंबर 3, 2020 | 10:18 am
in संमिश्र वार्ता
0
hqdefault e1599061845921

नाशिक – नाशिक पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांची तर नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक पदी प्रताप दिघावकर यांची नियुक्ती झाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने काढले आहेत. त्यानुसार विश्वास नांगरे पाचील यांची मुंबईत सहपोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर, छेरिंग दोरजे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच, नाशिकच्या पोलिस अधिक्ष डॉ. आरती सिंग यांची अमरावती येथे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने एकूण ३५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. दिवसभर या बदल्यांबाबत मोठी चर्चा होत होती. अखेर बुधवारी सायंकाळी सरकारने बदल्यांचे आदेश काढले आहेत.

Capture1

Capture2

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन

Next Post

नाशकात १ लाख १६ हजार मूर्ती संकलित; नाशिककरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post
IMG 20200901 WA0065 1

नाशकात १ लाख १६ हजार मूर्ती संकलित; नाशिककरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011