नाशिक – पोलिसी खाक्या नक्की काय असतो, याचा प्रत्यय ३१ डिसेंबरच्या दिवशी काही नाशिककरांना आला आहे. थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी घराबाहेर न पडण्याचा आणि नाशिक शहरात रात्रीची संचारबंदी लागू असल्याने पोलिसांनी इशारा दिला होता. मात्र, तरीही काही उत्साही व्यक्ती घराबाहेर पडले आणि त्यांना पोलिसांच्या ‘प्रसादा’चा लाभ झाला.
बघा हे दोन्ही व्हिडिओ