शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कन्येचे पुस्तकाद्वारे मुंबई पोलिसांना सॅल्यूट; बदनामी करणाऱ्यांना चपराक

by India Darpan
सप्टेंबर 10, 2020 | 10:02 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200909 WA0039 1 1

मुंबई – चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण आणि अभिनेत्री कंगना यांच्या वक्तव्यांमुळे देशभर मुंबई पोलिसांची बदनामी होत असतांंना नाशिक कन्येने पुस्तकाद्वारे सर्वांना चपराक मारली आहे. बिटको महाविद्यालयातून शिक्षण घेवून मुंबईत किर्ती महाविद्यालयाच्या प्राध्यापिका असलेल्या प्रतिभा सोनवणे – बिस्वास यांनी ‘पोलीस नभोमंडळातील २१ आयपीएस नक्षत्रं’ हे पुस्तक लिहले आहे. त्याचे प्रकाशन बुधवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये यशवंतराव प्रतिष्ठाण येथे झाले.

या पुस्तकात पोलिस दलात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या २१ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती बिस्वास यांनी मुलाखतींव्दारे संकलित केली आहे. या पुस्तकामुळे महाराष्ट्र पोलिस काय आहे. हे बदनामी करणा-यांना समजणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी शरद पवार यांनी  हे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तर केंद्रीय लोकसेवा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांची टक्केवारी वाढवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल असे सांगितले.

महाराष्ट्राला अनेक नामवंत व कर्तृत्ववान पोलीस अधिकारी लाभले. त्यात वसंत नगरकर, इ.एस.मोडक, जुलियो रिबेरो, अरविंद इनामदार यांची नावे प्रामुख्याने येते. या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रवासातून सर्वांनाच एक नवी प्रेरणा मिळते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे, अशोक कामटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशासाठी बलिदान देऊन मुंबई पोलीस खात्याचा लौकिक जगभरात पोहचवला. अशा पोलिस अधिका-यांमुळे पोलिसांचे नाव नेहमी उंचावलेले आहे. या सर्वांची प्रेरणा घेवूनच नााशिकच्या प्रतिभा सोनवणे – बिस्वास यांनी ‘पोलीस नभोमंडळातील २१ आयपीएस नक्षत्रं’ हे पुस्तक लिहले. ग्रथांली या पुस्तकाचे प्रकाशक असून या कार्यक्रमात ग्रंथालीचे विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर, व कार्यक्रम संयोजक धनश्री धारप हे सुध्दा प्रकाशनला उपस्थित होते. प्रतिभा सोनवणे – बिस्वास यांचे माहेरचे घर नाशिकरोड येथील बिग बाजाराच्या पाठीमागे आहे.

IMG 20200909 WA0040 1

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेल्वे प्रवास करायचाय? या आहेत सूचना

Next Post

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; अनेक वाहने अडकली (बघा व्हिडिओ)

Next Post
IMG 20200909 WA0043

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; अनेक वाहने अडकली (बघा व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011