रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पेठ तालुक्यात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग !

by India Darpan
सप्टेंबर 14, 2020 | 2:04 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200913 WA0002

पेठ -तालुक्यातील  गावंधपाडा येथील शेतकरी रविंद्र मोहन वाघमारे यांनी प्रथमच स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग सुरू केला असून सुरगाणा तालुक्याप्रमाणे आता पेठ तालुक्यातही स्ट्रॉबेरीचा गोडवा वाढणार आहे. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी नुकतीच वाघमारे यांच्या स्ट्रॉबेरी पिकाची पाहणी केली असून या शेतक-याने  आपल्या क्षेत्रात 0.50 गुंठयावर स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. सुरगाणा तालुक्यातील  घोडांबे  येथून स्ट्रॉबेरीचे  चांडलर या जातीचे रनर विकत घेऊन 10×5 सेंमी अंतरावर मलचिंग व ठीबक सिंचनाचा ई आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी पणे लागवड केली. पेठ तालुक्यात हा पहिलाच प्रयोग कृषी विभागाच्या  मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे. यामुळे इतर शेतकरी याचा आदर्श घेऊन नवनवीन नगदी पिकांकडे वळतील असे तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी सांगितले. या प्रसंगी  मंडळ कृषी अधिकारी मुकेश महाजन ,कृषी पय॔वेक्षक किरण कडलग, बाळासाहेब महसे, रणजित आंधळे,एकनाथ सोमा वाघमारे, निवृती वाघमारे, बाळु जाधव, मनोज पवार  यांचे सह शेतकरी उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकचित्रशैलींचा तारणहार!

Next Post

वाह ! लॉकडाऊनमधली सांयकाळची शाळा;आदिवासी पाड्यांवर ज्ञानदान

Next Post
ES 1

वाह ! लॉकडाऊनमधली सांयकाळची शाळा;आदिवासी पाड्यांवर ज्ञानदान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011