सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच रेशनवर डाळींचा तुटवडा

by India Darpan
सप्टेंबर 23, 2020 | 9:52 am
in संमिश्र वार्ता
0

नाशिक –  शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून ग्राहकांना रेशन दुकानातून नियमितपणे स्वस्त धान्य पुरवठा करण्यात येतो. तसेच मोफत स्वस्त धान्य देखील देण्यात येते. मात्र सध्या काही रेशन दुकानांमधून ग्राहकांना वेळेवर धान्य पुरवठा करण्यात येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत, त्याच प्रमाणे गेल्या तीन-चार महिन्यांपासून रेशन दुकानातून त्यांना डाळीचा पुरवठा होत नसल्याने ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आगामी दसरा दिवाळीच्या सणाला तरी ग्राहकांना तूरदाळ, चणाडाळीचा पुरवठा करावा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. सिडको, सातपूर, अंबड आदि परिसरात सकाळी रेशन दुकानावर मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या दिसतात. कोरोनाच्या संसर्गामुळे गोरगरीबांना हाताला काम आणि पोटाला अन्न नसल्याने रेशन दुकान समोर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे .सातपूर, कामटवाडे ,अंबड ,मोरवाडी  जुने सिडको, नविन सिडको, उत्तम नगर आदि भागातील दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी रेशन दुकान खुले होण्याअगोदरच ग्राहक पिशव्या ठेवून नंबर लावत असतात . त्यामुळे रेशन घेणाऱ्या ग्राहकांसाठी सकाळी नऊ वाजता दुकान उघडण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी ,अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. काही ठिकाणी 10 वाजेनंतर देखील रेशन दुकानदार येत नसल्याने ग्राहकांना कधी पावसात तर कधी उन्हात उभे राहावे लागते. तसेच एकाच वेळी अनेक ग्राहकांची गर्दी  होत असल्याने फिजिकल डिस्टसिंगचा फज्जा उडत आहेत. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रेशन दुकानाची वेळ सकाळी 9 वाजेपासून  करावी तसेच ग्राहकांना नियमितपणे अन्नधान्याचा पुरवठा करावा तसेच तूरदाळ, चणादाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरकार पर्यटन उद्योगाला गांभिर्याने कधी घेणार? 

Next Post

नाट्यपरिषदेतर्फे आर्थिक सहाय्य; दिवंगत रंगकर्मींना मदत

India Darpan

Next Post
111 3

नाट्यपरिषदेतर्फे आर्थिक सहाय्य; दिवंगत रंगकर्मींना मदत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011