सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र या महिन्यापासून सुरू होणार; मंत्री सामंत यांची मोठी घोषणा

by India Darpan
सप्टेंबर 21, 2020 | 9:23 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200920 WA0021 1

नाशिक – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे काम लवकरच सुरू करुन, डिसेंबर महिन्यापर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. येत्या जानेवारी पासून हे उपकेंद्र विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येणार असून, या केंद्रात उद्योग आधारित नाविन्यपूर्ण आभ्याक्रमांवर विशेष भर देण्यात येणास असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठ येथील ‘यश ईन’ सभागृहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्रांची आढावा बैठक पार पडली त्यावेळी मंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई.वायूनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री सामंत पुढे म्हणाले की, नाशिक हा उदयोग क्षेत्राच्या दृष्टीने संपन्न असा जिल्हा आहे. या ठिकाणी  विविध उद्योगांना चालना देणारे व्यवसाय सुरु करता येतील. म्हणून या दृष्टीने भविष्याचा विचार करता उपकेंद्रात खद्यापदार्थं अणि दागीने घडणावळीच्या संबंधित नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनामार्फत सहकार्य करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी यावेळी दिली. विद्यापीठं उपकेंद्र सुरू करण्यासाठी उपलब्ध केलेल्या जागेवर विद्यापीठाला शोभेल अशी सर्वसोईयुक्त सुसज्ज इमारत बांधण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विद्यापीठ उपकेंद्रासाठी दिलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची ग्वाही संबधित अधिकाऱ्यांना दिली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्हाधिकारी मांढरे यांच्या या सूचनेमुळे विद्यार्थी येणार ऑनलाईन

Next Post

दिंडोरी – तीसगाव धरण भरले तर ननाशीत सर्वाधिक पाऊस

India Darpan

Next Post
FB IMG 1600576445502

दिंडोरी - तीसगाव धरण भरले तर ननाशीत सर्वाधिक पाऊस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011