प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिमहत्प्रयासाने अहोरात्र वाचन, चिंतन, मनन करून जगातील सर्वात मोठ्या संविधानाची निर्मिती केली आहे.
देशातील सर्वात श्रीमंत व सर्वात गरिब असो किंवा सर्वोच्च पदस्थ असो किंवा सर्वात शेवटचा व्यक्ती असो प्रत्येकजण हा संविधानाशी बांधील आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्य पुरतीसाठी जागृत असले पाहिजे. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे म्हणाले की, संविधानाने निर्माण केलेली शासन व्यवस्था व त्या आधारे स्वातंत्र्यानंतर गेल्या सात दशकांपासून राज्यकारभार सुरळीतपणे सुरू आहे आणि त्यातूनच विश्वातील सर्वात मोठी लोकशाही व्यापक होत आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजय खोडके यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सी. एन. घरटे व प्रा. पी. एम. सावळे यांनी करून दिला. संविधान उद्देशिकेचे वाचन प्रा.डॉ. एन. बी. सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. वाय. एम. नांद्रे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्म. आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. अे. बी. मराठे, सर्व शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी हे मोठ्या संख्येने ऑनलाईन जोडले गेले होते.