पिंपळनेर – पिंपळनेर जवळ असलेल्या लाटीपाडा धरणात एका वृद्धाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असतांना नागरिकांना आढळला. त्यानंतर येथे प्रचंड गर्दी झाली. या वृध्दाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!