पिंपळनेर, ता. साक्री – भारतीय जनता पार्टी पिंपळनेर शहराची कार्यकारिणी आज (२७ सप्टेंबर) जाहीर करण्यात आली आहे. मंडलाध्यक्ष मोहन सुर्यवंशी यांच्याशी विचारविनीमय करुन संघटनवाढीसाठी निश्चित करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत शहराध्यक्षपदी नितीन कोतकर यांना संधी देण्यात आली आहे.
नवनियुक्त कार्यकारिणी अशी
संघटन चिटणीस देवेंद्र पाटील, चिटणीस अनिल जाधव, उपाध्यक्ष पदी कैलास पगारे, प्रकाश अहिरराव, सुरेश पुराणिक, विलास मोरे, विनोद अहिरराव, चिटणीस पदी, मनोज चित्ते, चेतन पगारे, रविंद्र भावसार, प्रमोद चौधरी, कोषाध्यक्ष पदी शाम दुसाने, प्रसिद्धी प्रमुख पदी संजय भिलाणे, कार्यालय प्रमुख पदी सागर वाघ.
पिंपळनेर शहर भाजपा आघाडी प्रमुख पुढीलप्रमाणे महिला मोर्चा अध्यक्षपदी संगीता पगारे, युवा मोर्चा अध्यक्षपदी रामकृष्ण सोनवणे, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी संतोष भामरे, प्रज्ञावंत आघाडी अध्यक्षपदी प्रा. आर. एस. जोशी, किसान मोर्चा अध्यक्षपदी किशोर गांगुर्डे, व्यापारी आघाडी अध्यक्षपदी देवेंद्र कोठावदे, वैद्यकीय आघाडी अध्यक्षपदी डाॅ. भुषण एखंडे, उद्योग आघाडी अध्यक्ष भुषण प्रदीप कोठावदे, एस.सी मोर्चा अध्यक्षपदी दिपक गांगुर्डे, जेष्ठ नागरिक आघाडी अध्यक्षपदी एस. एम. दशपुते, एसटी मोर्चा अध्यक्षपदी विनायक पिंपळसे, दिव्यांग आघाडी अध्यक्षपदी प्रकाश बागुल, एनटी मोर्चा अध्यक्षपदी आकाश ढोले, आध्यात्मिक आघाडी अध्यक्षपदी ह.भ.प.विजय काळे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष पदी अजिजभाई शाह, सोशल मिडीया संयोजक पदी कुणाल गांगुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच पिंपळनेर शहरातील वार्ड अध्यक्ष प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे १ नं वार्ड प्रमुख रवीकुमार सोनवणे, २ नं वार्ड प्रमुख दिनेश जैन, ३ नं वार्ड प्रमुख विनोद दुसाणे, ४ नं वार्ड प्रमुख योगेश आढे, ५ नं वार्ड प्रमुख नितीन येवले, ६ नं वार्ड प्रमुख पदी प्रविण गांगुर्डे तर कार्यकारिणी सदस्यपदी अन्य कार्यकर्ते आहेत अनेक जेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी यांची विशेष कायम निमंत्रित मान्यवर म्हणून नावे यादीत समाविष्ट आहेत.