शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपळगाव – घराजवळ बसण्याच्या वादातून बाप-लेकाचा खून

by India Darpan
सप्टेंबर 3, 2020 | 1:40 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200903 WA0013 e1599140384434

IMG 20200903 WA0012 1
पिंपळगाव बसवंत – शहरातील अंबिका नगर परिसरात  घराजवळ बसण्यावरून दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपींवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अंबिकानगर परिसरात गणपती विसर्जनाच्या  दिवशी दुपारी चारच्या दरम्यान घराजवळ बसण्याच्या किरकोळ कारणावरून शिंदे व धाडीवाल या दोन गटात वाद झाला. त्यातील धाडीवाल गटाकडून शिंदे कुटुंबातील दोघा बाप-लेकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात पुंडलिक  गंगाराम शिंदे (वय ६७) व माणिक पुंडलिक शिंदे (वय ४०, रा. अंबिकानगर) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी उपचार सुरू असतांना या बाप-लेकांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात संताप व्यक्त केला जात याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी विकी दत्तात्रय धाडीवाल (वय २७) व अजय प्रकाश धाडीवाल (वय १९, रा. अंबिकानगर, पिंपळगाव बसवंत) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज सैंदाणे करीत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घाबरू नका; १०७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

Next Post

ओझर शहरात मुसळधार पाऊस

Next Post
rain e1599142213977

ओझर शहरात मुसळधार पाऊस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011