बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाल टाकून राहणाऱ्या भटक्यांची माहिती संकलित करा

by India Darpan
जुलै 28, 2020 | 10:21 am
in राज्य
0
palakmantri

मंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला ः समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांमार्फत समाजातील उपेक्षित दुर्लक्षित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. म्हणूनच खेड्यापाड्यात पाल टाकून वस्तीने राहणाऱ्या भटक्या लोकांची माहिती संकलित करण्यास सांगून त्यांच्यासाठी पक्क्या निवाऱ्यासाठी योजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनाचा जिल्ह्यातील सद्यास्थितीचा आढावा राज्याचे जलसंपदा, सामाजिक राज्य मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ही बैठक झाली. यावेळी समाज कल्याण विभागामार्फत आश्रमशाळेचे सद्यास्थितीची व तेथील शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत यंत्रणेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण कसे देता येईल? याबाबत कार्यपद्धती ठरविण्याचे निर्देश श्री. कडू यांनी दिले. जिल्ह्यातील दिव्यांग, त्यांच्या दिव्यांगत्वाची कारणे, त्यावरील उपाय, त्यांच्यातील उणीव दुर करण्यासाठी काय करता येईल? यासाठी दिव्यांगाच्यास प्रकारानुसार  वर्गवारी करा, असे निर्देश ना. कडु यांनी दिले. दिव्यांगाच्या कल्याणासाठी असणाऱ्या निधीचा पुरेपूर विनियोग झाला पाहिजे, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी यंत्रणेस सांगितले जिल्ह्यातील मुकबधीर व अंधत्व असणाऱ्यांवर उपचार सुविधाबत यावेळी ना. कडू यांनी माहिती घेतली. जिल्हयात नेत्रपेढी उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करा, असे निर्देशही श्री.. कडू यांनी दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्टार्टअप्सना मिळणार सरकारी कामे

Next Post

मोफत सल्ला, समुपदेशन अन् मदतही!

Next Post
IMG 20200727 WA0019

मोफत सल्ला, समुपदेशन अन् मदतही!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025

स्वस्त धान्य दुकानदाराचा रेशनवर डल्ला…८४ क्विंटल धान्य केले परस्पर हडप

जून 18, 2025
Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011