गृहस्वप्न आणि ग्राहक भान – भाग ६
पुणे – घर खरेदी करताना अनेकदा पार्किंगचेही पैसे मागितले जातात. पैसे घराचे मोजायचे असतात की पार्किंगचेही? अलॉटेड (निश्चित) पार्किंग दिली जात असल्याने बिनदिक्कत पार्किंगचे पैसे उकळले जात आहेत. मात्र, हे कायदेशीर आहे का? याबाबत सांगत आहेत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी विजय सगार
बघा हा व्हिडिओ