नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यानंतर ते रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना यावर जिल्हाधिकारी यांनी अगोदरच सविस्तर माहिती दिली. पण, आता त्यांनी पुन्हा एक व्हिडिओ व्दारे कोरोना बद्दलची माहिती व नागरिकांनी घ्यावयाची काळजी याच्याबद्दल पुन्हा सांगितले आहे. त्याचप्रमाणे परिस्थिती जर सुधारली नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. याबद्दलची माहिती त्यांनी एका व्हिडिओ क्लीप मधून दिली आहे….या रविवारपर्यंत प्रतिसाद कसा मिळतो आहे ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
You may like to read
- अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे…बँक कर्ज फसवणूक प्रकरणाचा आरोप
- देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा मागण्याचा खरंच नैतिक अधिकार आहे का? उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन सुषमा अंधारे यांचा सवाल
- सोशल मिडीयावर सक्रिय राहणे एका ६० वर्षीय वृध्देस पडले चांगलेच महाग…फेसबुक मित्राने अशी केली फसवणूक
- कोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत स्वामित्व या महामंडळाकडे…नेमका वाद काय