नाशिक – गुजरात, राजस्थान, दिल्ली, गोवा या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारने कोरोनाची आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्याची अंमलबजावणी २५ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. याचे पालन नाशिक जिल्ह्यात व्हावे यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
हे अधिकारी आणि त्यांचे कार्यक्षेत्र असे