पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; ६५०६ पदांची भरती
परीक्षेचे नाव – सीजीएल परीक्षा २०२०
पदाचे नाव – इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साईज, असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाऊंट ऑफिसर, इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, असिस्टंट सेकशन ऑफिसर, इन्स्पेक्टर एक्झामिनर , इनकमटॅक्स इन्स्पेक्टर , सब इन्स्पेक्टर (सी. बी. आय) , इनकमटॅक्स इन्स्पेक्टर , असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, जुनिअर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, इन्स्पेक्टर ( डाक विभाग आणि सेंट्रल ब्युरो ऑफिस ऑफ नार्कोटिकस ) , ऑडिटर , सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, असिस्टंट सुप्रिटेंडन्ट , डिव्हिजनल अकाऊंटंट , अप्पर डिव्हिजनल क्लार्क (यूडीसी) , टॅक्स असिस्टंट
पद संख्या – ६५०६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
परीक्षा शुल्क – १०० रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ डिसेंबर २०२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२१
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/