मुंबई – येत्या १ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने भाजपा उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. त्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
उमेदवारांची नावे अशी
१) औरंगाबाद ( पदवीधर ) – श्री. शिरीष बोराळकर
२) पुणे ( पदवीधर ) – श्री. संग्राम देशमुख
३) नागपूर ( पदवीधर) – श्री. संदीप जोशी
४) अमरावती ( शिक्षक मतदार संघ ) – श्री. नितीन धांडे