सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अखेर अटक

by India Darpan
नोव्हेंबर 4, 2020 | 3:55 am
in संमिश्र वार्ता
0
अर्णब गोस्वामी

अर्णब गोस्वामी


मुंबई – रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. गोस्वामी यांना त्यांच्या वरळी येथील घरातून ताब्यात घेण्यात आले असून त्यांना अलिबागकडे नेले जात आहे.

गोस्वामी यांनी पैसे थकविल्याने नाईक यांनी आत्महत्या केली होती. तसे नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. नाईक हे आर्किटेक्ट होते. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आता गोसावी यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार असून चौकशीसाठी पोलिस कोठडी मागितली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – आक्काचे लग्न – भाग ३

Next Post

पिंपळनेर – हवामान बदलाविषयी पुढे येत आहेत करंझटी येथील गांवकरी

Next Post
IMG 20201104 WA0021 1

पिंपळनेर - हवामान बदलाविषयी पुढे येत आहेत करंझटी येथील गांवकरी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

मान्सून सक्रिय…पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता

जून 9, 2025
Audi A4 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ही सिग्‍नेचर एडिशन’ लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी पावणे चार लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

जून 9, 2025
Raj Thackeray

मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले….

जून 9, 2025
crime1

मिळकत खरेदी विक्रीत शेजा-यालाच गंडा…तीन संशयिताविरोधात गुन्हा दाखल

जून 9, 2025
Nashik city bus 6 e1723473271994

ऑफलाईन पद्धतीने पास काढताय? तर मग जाणून घ्या ही नवीन प्रक्रिया….

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011