रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पत्रकारांना तात्काळ मदत करा, जिल्हा पत्रकार संघाचे भुजबळांना निवेदन

by India Darpan
सप्टेंबर 19, 2020 | 11:26 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200919 WA0010

नाशिक –  कोरोनाने बाधित होऊन मृत्यू पावलेल्य पत्रकारांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने जाहीर केलेली पन्नास लाखांची मदत तात्काळ अदा करावी यासह कोरोनाग्रस्त पत्रकारांसाठी राखीव बेड, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर उपलब्ध करुन द्यावेत, पत्रकारांची मोफत कोरोना तपासणी करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक  जिल्हाध्यक्ष व मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे केली आहे. त्याबाबतचे निवेदनही त्यांना दिले.                         
या निवेदनात म्हटले आहे की, बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी, पत्रकार विमा योजना तातडीने लागू करावी, पत्रकारांसाठी प्रत्येक रूग्णालयात ऑक्सीजन, व्हेंटीलेटरसह त्वरीत बेड उपलब्ध  करावा  आणि पांडुरंग रायकर आणि संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीचे अहवाल जाहीर करून जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत असे नमूद केले आहे. निवेदन देतांना नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष कल्याणराव आवटे, खजिनदार विजय बोराडे, शरदराव जाधव , किशोर वडणेरे, अण्णासाहेब बोरगुडे, शरद मालुंजकर, सोमनाथ चौधरी हे उपस्थित  होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

 भुजबळ यांच्याबाबत काही संघटनांकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

Next Post

बचतगटातील शेतकरी महिलांच्या उत्पादनांची माहिती आता ऑनलाईन

India Darpan

Next Post
mavim

बचतगटातील शेतकरी महिलांच्या उत्पादनांची माहिती आता ऑनलाईन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011