गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पक्ष कार्यालयात भुजबळ आता दर मंगळवारी उपस्थित राहणार

by India Darpan
ऑगस्ट 12, 2020 | 1:07 am
in इतर
0
IMG 20200802 WA0018

मुंबई – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी (११ ऑगस्ट) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे थांबून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या प्रश्नांचे निरसन देखील केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार मंत्री छगन भुजबळ हे दर मंगळवारी १० ते १२ या वेळेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकत्यांच्या अडीअडचणी सोडवून जनसंपर्क वाढविण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व मंत्र्यांनी आठवड्यातील सोमवार ते गुरुवार या दिवसामध्ये प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवावी, अशी सुचना नुकत्याच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये केली होती.त्यानुसार भुजबळ हे दर मंगळवारी सकाळी १० ते १२ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय मुंबई येथे उपस्थित असणार आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकप्रिय शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन

Next Post

सर्वोच्च आणि ऐतिहासिक! वडिलांच्या संपत्तीत मुलीचाही वाटा

Next Post
SC2B1

सर्वोच्च आणि ऐतिहासिक! वडिलांच्या संपत्तीत मुलीचाही वाटा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011