सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंचवटीत श्रीराम रथ ग्रामोत्सव तयारीला प्रारंभ

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 9:31 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210120 WA0010

नाशिक – पंचवटी मध्ये श्रीराम रथ ग्रामोत्सव २०२१ च्या तयारीला सुरुवात झाली आहे. आजपासून श्रीराम रथोत्सव समितीच्या वतीने हनुमान मूर्तीच्या रंगरंगोटी कामाला विधीवत पूजन व आरती करून सुरुवात करण्यात आली. यंदाचा रथोत्सव हा येत्या २३ एप्रिलला येणार आहे. श्रीराम रथातील श्री हनुमानाची मूर्ती ही सागवान लाकडाची आहे. विशेष खबरदारी म्हणून रथोत्सव समितीने मूर्तीच्या रंगरंगोटीचे काम मूर्तीचे कारागीर श्री तुपे यांच्याकडे सोपविले आहे. यावेळी रथोत्सव समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यावेळी हजर होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इगतपुरी – पिंपळगाव मोर येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी

Next Post

नाशिक – शहरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या, तीन ठिकाणी गुन्हे दाखल

India Darpan

Next Post
संग्रहित छायाचित्र

नाशिक - शहरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या, तीन ठिकाणी गुन्हे दाखल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011