सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

निफाड तालुक्यातील ९ रस्त्यांना इतर जिल्हा मार्गाचा दर्जा

by Gautam Sancheti
मार्च 17, 2021 | 7:25 am
in स्थानिक बातम्या
0

नाशिक –  येवला विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील एकूण ९ ग्रामीण मार्ग रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्यात आले आहे. सदर रस्त्यांची दर्जोन्नती झाल्यामुळे या रस्त्यांचे लवकरच बळकटीकरण होणार असल्याने ग्रामीण भागातील शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहचविण्याकरिता तसेच दळणवळणाच्या दृष्टीने या रस्त्यांचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.
राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील कुंभारी ब्राम्हणगाव वनसगाव थेटाळे कोटमगाव पिंपळद या १५.६० किलोमीटर ग्रामीण मार्ग ९४, ४, १०५ या  रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग २५९ क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच टाकळी विंचूर खडक माळेगाव सावरगाव खडक ओझर चांदवड तालुका हद्दीपर्यंत एकूण १६.३० किलोमीटर ग्रामीण मार्ग ११०, ३१, २ या रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग २६० क्रमांक, डोंगरगाव देवगाव कानळद ते चास तालुका हद्दीपर्यंत एकूण १६.४० किलोमीटर ग्रामीण मार्ग १३, २२१, १३६ या रस्त्यांना २६१ क्रमांक, रुई ते नांदगाव बोकडदरे ते ग्रामीण मार्ग ५६ या एकूण १६.५० किलोमीटर ग्रामीण मार्ग १२ या रस्त्याला २६२ क्रमांक, डोंगरगाव गोळेगाव गोंदेगाव ते जऊळके तालुका हद्द  या एकूण ११.५० किलोमीटर ग्रामीण मार्ग १०, २४७ या रस्त्यांना २६३ क्रमांक प्राप्त झाला आहे.
त्याचबरोबर भरवस फाटा ते निमगाव वाकडा या एकूण १४.२० किलोमीटर ग्रामीण मार्ग २८,५८,११ या रस्त्यांना २६४ क्रमांक, देवगाव भरवस फाटा डोंगर बोकडदरे या एकूण १५.४० किलोमीटर ग्रामीण मार्ग १६१,२४६,१६ या रस्त्यांना २६५ क्रमांक, इतर जिल्हा मार्ग १८० (धारणगाव वीर) खेडलेझुंगे बोरमाथा ते रुई या एकूण १३ किलोमीटर ग्रामीण मार्ग ६०,५९ या रस्त्यांना २६६ क्रमांक तर नांदूर मध्यमेश्वर धारणगाव (खडक) धरणगाव विहीर धानोरे ते देवगाव या एकूण ११.३० किलोमीटर ग्रामीण मार्ग १८, १४५ या रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग २६७ क्रमांक प्राप्त झाला आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील हे रस्ते इतर जिल्हा मार्गात दर्जोन्नत झाल्यामुळे या रस्त्याच्या सुधारणेसाठी निधी उपलब्ध होणार असल्याने परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी या रस्त्याचा फायदा होणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमधील बाधितांचा आकडा १० हजारांजवळ

Next Post

लसीचे २ डोस घेऊनही डॉक्टरसह तिघे कोरोनाची बाधित

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

लसीचे २ डोस घेऊनही डॉक्टरसह तिघे कोरोनाची बाधित

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011