बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निफाड – झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांची कलाकृती सातासमुद्रापार

by India Darpan
सप्टेंबर 23, 2020 | 6:48 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200923 WA0009 e1600845239302

 

IMG 20200923 WA0005

प्राथमिक शिक्षक प्रदिप देवरे मिळवून देताहेत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ…
…

संदीप मोरे

…

निफाड – निफाड तालुक्यातील बोकडदरे येथील उपशिक्षक प्रदिप देवरे हे युको ट्रेनिंग सेंटर या स्विडनच्या संस्थेचे भारतातील समन्वयक आहेत. ते या संस्थेच्या माध्यमातून भारतातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांसाठी व्यासपिठ उपलब्ध करून देत आहेत.

युको ट्रेनिंग सेंटर स्विडन ही संस्था पर्यावरण शिक्षण, सुयोग्य व्यापार व देशादेशांतील सुसंवाद या विषयांत कार्य करते. जान ताहिर बाबर हे याचे चेअरमन असून इज्जत हसन हे जनरल सेक्रेटरी आहेत. यात प्रत्येक देशातून एका समन्वयकाची निवड करण्यात आली आहे. प्रदिप देवरे हे भारताचे समन्वयक म्हणून काम पाहतात.

ही संस्था विविध आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करत असते. २१ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिनाचे औचित्य साधून  जागतिक शांतता अबाधित रहावी व विद्यार्थ्यांमधे हे मूल्य रूजावे, त्यांनी भविष्यातील सर्वसमावेशक जगाचे प्रतिनिधित्व करावे यासाठी जागतिक शांतता या विषयावर आॕनलाईन चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा , कविता लेखन स्पर्धा व चित्रफीत संदेश स्पर्धा जगभरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या होत्या.

प्रदिप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शाळेतील स्नेहल सानप, माहेश्वरी सानप, कृष्णा सानप, प्रथमेश काळे, मयूर मोरे , सलोनी पवार, निलिमा माळी, स्नेहल जाधव, शुभम जाधव सुहानी गुजर या विद्यार्थ्यांनी तसेच महाराष्ट्रभरातील व भारतातील अनेक शाळेतील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यासाठी सर्वांना इटीसी कडून आकर्षक प्रमाणपत्र त्यांच्या अधिकृत पेजवर वितरीत करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलाकृती सातासमुद्रापार आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याचे काम प्राथमिक शिक्षक प्रदिप देवरे करीत आहेत.

प्रदिप देवरे मायक्रोसाॕफ्टचे इनोव्हेटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट आहेत. ते स्काईप इन द क्लासरूमच्या माध्यमातून त्यांच्या विद्यार्थ्यांना जगातील विविध भागांची व्हर्च्युअल फील्ड ट्रीप घडवत असतात.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाबद्दल मिळालेले प्रमाणपत्र

IMG 20200923 WA0004

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोर्टात आजपासून सकाळीच कामकाज

Next Post

अक्षर कविता – नाशिकचा संतोष वाटपाडे, मॅकेनिकल इंजिनिअर असलेला कवी सौंदर्य फुलवतो

India Darpan

Next Post
IMG 20200918 WA0001 e1600846139873

अक्षर कविता - नाशिकचा संतोष वाटपाडे, मॅकेनिकल इंजिनिअर असलेला कवी सौंदर्य फुलवतो

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
Untitled 16

ऐश्वर्या गौडा आणि इतर १७ आरोपींविरुद्ध ईडीने केला खटला दाखल…विविध उच्च प्रोफाइल राजकारण्यांशी जवळीक

जून 25, 2025
Untitled 72

इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा इस्रायलच्या आरोप, इराणचा इन्कार

जून 25, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद…झाली ही चर्चा

जून 25, 2025
crime11

सायबर भामट्यांनी शहरातील चार जणांना साडे ५५ लाख रूपयांना घातला गंडा….अशी केली फसवणूक

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011