नाशिक – अंतराळ शास्त्राविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असते. अंतराळ तंत्रज्ञानाची विलक्षण अनुभूती नियमितपणे सर्वजण अनुभवत असतात. अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा याच संकल्पनेतून नॅशनल स्पेस सोसायटी यांच्या वतीने दरवर्षी अंतराळ सप्ताहाचे आयोजन करण्यात येत. यावर्षी ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान अंतराळ सप्ताह पार पडणार असून अंतराळ विश्वावातील नाविन्यपूर्ण माहिती दिली जाणार आहे. कोरोनामुळे यंदा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. झूम तसे युट्युबवर लाईव्ह हा कार्यक्रम पाहता येणार आहे. इस्रो तसेच नासा या अंतराळ संस्थेचे शात्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी केले आहे.
—
असे आहे वेळापत्रक
१ ) रविवार, ४ ऑक्टोबर २०२०, वेळ: सकाळी ११.०० ते १२.३०
विषय: भारतात जीवनमान सुधारण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा उदय, भविष्यातील दिशा
वक्ते: डॉ. एम्. अण्णादुराई, माजी डायरेक्टर, यु. आर. राव ऊपग्रह केंद्र ईस्रो
Zoom Link
https://us02web.zoom.us/j/
YouTube Link
https://www.youtube.com/watch?
२ ) सोमवार, ५ ऑक्टोबर २०२०, वेळ: संध्याकाळी ६.३० ते ७.३०
विषय: चंद्र अन्वेषण, विकास आणि वसाहत
वक्ते: जॉन मॅनकिन्स
अध्यक्ष – आरटेमीस ईन्नोवेशन मॅनेजमेंट सोलुशन्स
संचालक – नॅशनल स्पेस सोसायटी
Zoom Link
https://us02web.zoom.us/j/
YouTube Link
https://www.youtube.com/watch?
३ ) मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२०, वेळ: संध्याकाळी ६.३० ते ७.३०
विषय: अंतराळातुन सौर ऊर्जेने वीज निर्मिती
वक्ते: जोसेफ ब्लांड
अध्यक्ष – सॅक्रेमेंटो एल५ सोसायटी
माजी अध्यक्ष – नॅशनल स्पेस सोसायटी चॅप्टर असेम्ब्ली
Zoom Link
https://us02web.zoom.us/j/
YouTube Link
https://www.youtube.com/watch?
४ ) बुधवार, ७ ऑक्टोबर २०२०, वेळ: संध्याकाळी ६.३० ते ७.३०
विषय: मानवाची मंगळाकडे झेप
वक्ते: पास्कल ली
ज्येष्ठ ग्रह वैज्ञानिक नासा, अध्यक्ष-मंगळ संस्था, संचालक-हॉटन-मार्स प्रकल्प
Zoom Link
https://us02web.zoom.us/j/
YouTube Link
https://www.youtube.com/watch?
५ ) गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२०, वेळ: संध्याकाळी ६.३० ते ७.३०
विषय: स्पेस सेटलमेंट, इलेओ (इक्वेटोरियल लो अर्थ ऑर्बिट)
वक्ते: अल ग्लोबस
नासा अॅम्स येथे माजी सॉफ्टवेअर अभियंता
संचालक – नॅशनल स्पेस सोसायटी
Zoom Link
https://us02web.zoom.us/j/
YouTube Link
https://www.youtube.com/watch?
६ ) शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२०, वेळ: संध्याकाळी ६.३० ते ७.३०
विषय: अंतराळ तंत्रज्ञानात शैक्षणिक आणि करिअरच्या संधी
वक्त्या: अनिता गेल
बोईंग कंपनीच्या स्पेस शटल पेलोड व कार्गो एकत्रीकरणातील वरिष्ठ प्रकल्प
अभियंता
Very very nice program, Thanku.
Thanks to all