शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक – ICMAI च्या ऑनलाईन इंटरमेडीएट व फायनल परीक्षेचे निकाल जाहीर

मार्च 30, 2021 | 12:14 pm
in स्थानिक बातम्या
0
icma

IMG 20210330 WA0006 1IMG 20210330 WA0005 1
अमित जाधव                मोनिका भंडारी

IMG 20210330 WA0008IMG 20210330 WA0007 1

गौतमी पाटील                 प्राजक्ता वारे
IMG 20210330 WA0009
    निखिलेश मिश्रा
दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटांट्स ऑफ इंडिया(ICMAI) ने केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

नाशिक – कोलकाता येथील द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मैनेजमेंट अकाउंटंटस ऑफ इंडिया ( The Institute of Cost and Management Accountants of India) तर्फे संपूर्ण भारतभर घेतल्या जाणाऱ्या CMA Intermediate,Final December – 2020  या परीक्षेत नाशिक शाखेच्याच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याहीवर्षी घवघवीत यश संपादन केले आहे.

इंटरमेडिएट परिक्षेत नाशिक मध्ये गौतमी पाटील ही पहिली आली असून प्राजक्ता वारे  दुसरी तर निखिलेश मिश्रा हा नाशिक विभागातून तिसरा आला आहे. तसेच फायनल परिक्षेत नाशिक विभागातून अमित जाधव प्रथम, मोनिका भंडारी द्वितीय, नोएल सबस्टान हा तिसरा आला आहे.
कॉस्ट अकाउंटेंट्स(Cost Accountants) या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परिक्षांचे आयोजन हे केन्द्र सरकारच्या “दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया(ICMAI)” या संस्थेच्या वतीने केले जाते. दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडियाच्या वतीने १२वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम फाउंडेशन(Foundation) ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पुढील इंटरमेडिएट (Intermediate) परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडियातर्फे” जानेवारी  २०२१ मध्ये अखिल भारतीय स्तरावर  ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल २९ मार्च २०२१ रोजी जाहीर झाला. नाशिक विभागातून इंटरमिडीऐट साठी एकुण २८४विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तसेच फायनल साठी एकुण १५५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २६ विद्यार्थी उ्तीर्ण झाले आहे.

दी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया(ICMAI)” च्या नाशिक चॅप्टर चे अध्यक्ष सीएमए(CMA) कैलास शिदे, उपाध्यक्ष सीएमए(CMA) अर्पिता फेगड़े,  CMA स्वप्निल खराडे, सचिव सीएमए(CMA) मयुर निकम आणि खजिनदार सीएमए(CMA) दिपक जगताप, सभासद सीएमए(CMA) भुषण पागेरे, सीएमए(CMA) दीपक जोशी,   सीएमए(CMA) निखिल पवार, सीएमए(CMA) आरिफ़ मंसूरी
यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

तसेच या सीएमए(CMA) कोर्ससाठी नवीन ऍडमिशन देखील सुरु झाले आहे. अधिक माहितीसाठी 0235-2500150/2509989 | www.icmai.in | [email protected]  येथे संपर्क करावा असे आवाहनही केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – वलयांकित – भावी सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा 

Next Post

गंगापूर धरणाचा साठा निम्म्यावर; नाशिक महापालिकेने घेतला हा निर्णय

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

गंगापूर धरणाचा साठा निम्म्यावर; नाशिक महापालिकेने घेतला हा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011