नाशिक – नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी अभिजीत नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, नाईक हे बुलडाणा येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011