रविवार, जून 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – सावानाला वाचक लक्ष्मण बाणाईत यांचे कडून एक लाखाची देणगी

by India Darpan
मार्च 22, 2021 | 2:31 pm
in इतर
0
IMG 20210322 WA0016

नाशिक – सार्वजनिक वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य व वाचक लक्ष्मण तुकाराम बाणाईत यांनी आपली पत्नी स्व.सौ. प्रमोदिनी लक्ष्मण बाणाईत यांचे स्मरणार्थ वाचनालयास एक लाख रुपये देणगी दिली. वाचनालया सारख्या सांस्कृतिक क्षेत्रात अविरत कार्य करणाऱ्या संस्थेला देणगी दिल्याबद्दल कृतज्ञता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्व.सौ. प्रमोदिनी लक्ष्मण बाणाईत यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीचा वाचक संस्कृतीवाढीसाठी उपयोग केला जाईल. असे अभिवचन वाचनालयाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास अनंत लक्ष्मण बाणाईत वाचनालयाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष वसंत खैरनार, सहा. सचिव अॅड.भानुदास शौचे, श्रीकांत बेणी, बालविभाग प्रमुख संजय करंजकर,प्रा. डॉ.शंकर बोऱ्हाडे नाटककार विवेक गरुड, अभिनेते सदानंद जोशी, लोकहितवादी मंडळाचे मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, नागेश कांबळे, कृष्णा पवार, मुक्तेश्वर मुन्नशेट्टीवार उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिल्लीच्या नायब राज्यपालांचे अधिकार वाढले; लोकसभेची मंजुरी

Next Post

निफाड तालुक्यात आमदार दिलीप बनकर यांच्या आमदार निधीतून विविध विकास कामांसाठी ३ कोटी ३३ लाखाचा निधी

Next Post
IMG 20210313 WA0081

निफाड तालुक्यात आमदार दिलीप बनकर यांच्या आमदार निधीतून विविध विकास कामांसाठी ३ कोटी ३३ लाखाचा निधी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nilesh rane

नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेननच…निलेश राणेंचा भावाला सल्ला

जून 8, 2025
election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

जून 8, 2025
Untitled 22

कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

जून 8, 2025
Untitled 21

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

जून 8, 2025
jail11

घरफोडीत करुन स्कोडा कार मधून फिरणा-या त्रिकुटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

जून 8, 2025
dam12

गोदावरी नदीच्या पात्रात ६ मुले बुडाली…रात्री उशीरापर्यंत शोधमोहीम

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011