नाशिक – नाशिक शहरासह जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून (५ एप्रिल) कलम १४४ लागू होणार आहे. त्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत. यानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल. शनिवार आणि रविवार पूर्णपणे लॉकडाऊन असेल. वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवांना हा आदेश लागू नसेल. तसेच, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
हे आदेश असे