नाशिक – गेल्या दोन दिवसात (२५ व २६ डिसेंबर) नाशिक शहरात एकूण ३७१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरातील कोरोनाची सद्यस्थिती अशी
आत्तापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५५९
आजवरचे एकूण कोरोना बाधित – ७१ हजार ५२३
एकूण मृत्यू -९६८
घरी सोडलेले रुग्ण – ६९ हजार २६३
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २९२
गेल्या दोन दिवसात मृत रुग्णांची माहिती – १) १२, रंगनाथ अपार्टमेंट,काठे गल्ली, द्वारका येथील ५२ वर्षीय पुरुष. २)उपेंद्र नगर, नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष. ३)गणेश चौक, सिडको, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष
गेल्या २ दिवसातील शहर व जिल्ह्यातील आकडेवारी अशी
२५ डिसेंबर रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- २९८
२६ डिसेंबर रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- ३३३
एकूण पूर्ण बरे झालेले रुग्ण- ६३१
२६ डिसेंबर रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ
नाशिक मनपा- २००
नाशिक ग्रामीण- ८८
मालेगाव मनपा- ०४
जिल्हा बाह्य- ०६
२५ डिसेंबर रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ
नाशिक मनपा- १७१
नाशिक ग्रामीण- ४१
मालेगाव मनपा- २२
जिल्हा बाह्य- ०१
एकूण वाढ:- २३५ + २९८ = ५३३
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १९४५
काल आणि आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ६
नाशिक मनपा- ०३
मालेगाव मनपा- ००
नाशिक ग्रामीण- ०३
जिल्हा बाह्य- ००