नाशिक – शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने खासगी हॉस्पिटलमध्ये आणखी २०६ बेड आरक्षित केले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांना दिलासा मिळणार असून बेड मिळण्याच्या अडचणी दूर होणार आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!