दिनांक: ८ मार्च २०२१ नाशिक
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – ४२२६
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- ३८९
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – ६७५
नाशिक मनपा- ४५०
नाशिक ग्रामीण- १३७
मालेगाव मनपा- ७२
जिल्हा बाह्य- १६
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१४०
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -६
नाशिक मनपा- ४
मालेगाव मनपा- ००
नाशिक ग्रामीण- २
जिल्हा बाह्य- ००