नाशिक – शहरातील वाढत्या कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेने खासगी हॉस्पिटलमधील बेडची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बेडस वाढविले जात आहेत. आजही शहरात एकूण २३५ बेड वाढविण्यात आले आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!