नाशिक – शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील सर्व शाळा येत्या १५ मर्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी काढले आहेत. सध्या नाशिकमधील कोरोना बाधितांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. आयुक्तांचे आदेश असे