दिनांक: 12 मार्च 2021 नाशिक
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 456*
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* – *1135*
नाशिक मनपा- 844
नाशिक ग्रामीण- 213
मालेगाव मनपा- 055
जिल्हा बाह्य- 023
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2166*
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -08*
नाशिक मनपा- 03
मालेगाव मनपा- 01
नाशिक ग्रामीण- 04
जिल्हा बाह्य- 00
—
नाशिक शहरातील स्थिती
दि १२/०३/२०२१* *वेळ:-७.००
आजचे कोरोना बाधीत-* ८४४
*आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र -* ५३२
*एकूण कोरोना रुग्ण*:-८५,७९९
*एकूण मृत्यू:*-१०६१ (आजचे मृत्यू ०३)
*घरी सोडलेले रुग्ण :*-७९,८१४
*उपचार घेत असलेले रुग्ण:*- ४९२४
*मयत रुग्णांची माहिती-* १) पंचम हौसिंग सोसायटी, सद्गुरू नगर, नाशिकरोड येथील ७२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.२) तुलसी रो हाऊस, फ्लॅट क्र १२, पाथर्डी फाटा येथील ७२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.३)६, गिरीजा अपार्टमेंट,राजेबहाद्दर कंपाऊंड, एम.जी.रोड नाशिक येथील ८१ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.