नाशिक – ओझर येथील विमानतळावरुन सध्या हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू आणि नवी दिल्ली या शहरांसाठी सेवा सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही निर्णय घेतले आहेत. त्यासाठीच गुजरात, राजस्थान, नवी दिल्ली या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यादृष्टीने नाशिकहून सेवा देणाऱ्या अलायन्स एअर, ट्रुजेट आणि स्पाईसजेट या तिन्ही कंपन्यांनी प्रवाशांसाठी अलर्ट जारी केला आहे.
तो असा