शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचर्ये महाराज अहमदपूरकर यांना श्रध्दांजली अर्पण

by India Darpan
सप्टेंबर 6, 2020 | 3:18 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200906 WA0007 1

नाशिक-   राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचर्ये महाराज अहमदपूरकर यांना नाशिक येथील शिवा वीरशैव उद्यान महात्मा बसवेश्वर चौक अमृतधाम  पंचवटी नाशिक येथे ,शिवा संघटना, शिवा कर्मचारी महासंघ, शिवा महिला आघाडी व समाज बांधवांचे वतीने सकाळी ११ वाजता श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवा संघटना, कर्मचारी महासंघाचे, सुनील वाडकर,अरुण लद्दे, अनिल कोठुळे, विलास कारेगावकर, भरत गुळवे, शंभुलिंग पटणे, गिरम साहेब, प्रभाकर कबाडे, अँड बाळासाहेब वाणी, विलास स्वामी, शैलेश दुधे ,अरविंद पाटील, गोरे ग्रामसेवक, सचिन धोंडगे, सचिन चोगुले, अण्णा कोठुळे सह परिसरातील इतर बांधव हजर होते. अरुण लद्दे यांनी महाराज यांचे कार्ये  विषयी मार्गदर्शन केले नंतर त्यांना  प्रा मनोहर धोंडे सरांच्या सुचनेप्रमाणे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय विद्यालयाच्या माधुरी देवरे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

Next Post

कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के प्राणवायू पुरविणे उत्पादकांना बंधनकारक

Next Post
rajesh tope1 1 640x375 1

कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के प्राणवायू पुरविणे उत्पादकांना बंधनकारक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
Screenshot 20250621 062146 Collage Maker GridArt

नाशिक जिल्हा परिषदेचा नवीन कार्यालयात जाण्याचा मुहूर्त अखेर ठरला…जुन्या इमारतीत होणार हे कार्यालय

जून 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011