नाशिक – मंगळवारी रात्री १२ नंतर ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस पडला. गेल्या काही दिवसापासून सर्वच ठिकाणी पावासाचा जोर वाढला आहे. नाशिकमध्ये दुपारी पावसाने हजेरी लावली. पण, रात्री तो जोरदार कोसळला.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011