सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक महानगरपालिकेत विरोधी पक्षाच्या दालनाला आग, आग विझवण्यात यश

by India Darpan
जानेवारी 22, 2021 | 7:23 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210122 WA0013

IMG 20210122 WA0033IMG 20210122 WA0036

नाशिक – नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे विरोधी पक्षनेते यांच्या दालनाला आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग सकाळी लागली. राजीव गांधी भवन येथे दुस-या मजल्यावर हा कक्ष आहे. अग्निशमन दलाकडून दोन तासाच्या शर्थीचे प्रयत्न करुन अग्निशमन दलाने आग विझवण्यात यश मिळवले. या कार्यालयात पेस्ट कंट्रोलचे काम सुरु होते. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. कालच पुणे येथे सिरम इन्सिट्यूट येथे आग लागून पाच जणांचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांना नाशिकमध्ये ही आग लागल्याची घटना घडली.

या आगीनंतर महापौर,आयुक्त, विरोधी पक्षनेते यांनी आगीच्या ठिकाणी भेट दिली.

IMG 20210122 WA0034

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

….अखेर धनजंय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार मागे

Next Post

त्र्यंबकेश्वर -बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय, झेडपी सीईओंचे चौकशीचे आदेश

India Darpan

Next Post
IMG 20210121 WA0014

त्र्यंबकेश्वर -बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय, झेडपी सीईओंचे चौकशीचे आदेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011