रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक मध्ये जमावबंदी लागू  करा, पालकमंत्र्यांना युवक राष्ट्रवादीचे पत्र

by India Darpan
सप्टेंबर 22, 2020 | 1:36 am
in स्थानिक बातम्या
0
rashtrawadi

नाशिक   – नाशिक महापालिकेच्या कुचकामी धोरणामुळे कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता नाशिक शहरातील मधील हॉटस्पॉट क्षेत्रात जमावबंदी लागू करण्याबाबतचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ व पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांना पाठविले आहे. वैश्विक महामारी कोविड-१९ चा प्रादुर्भाव नाशिक शहरात वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेकरिता तसेच आवश्यक कामा व्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहे. याकडे दुर्लक्ष करून नागरिक विनाकारण रस्त्यावर विनामास्क फिरताना दिसत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास नाशिक महानगरपालिका अपयशी ठरली असून सर्वस्तरावरून विरोध होत असताना रॅपीड टेस्टची मोहीम घेण्यात आली. नाशिक शहरात महानगरपालिकेचे कोविड केअर सेंटर असून अद्यापपर्यंत कोविड हॉस्पिटल सुरु करता आलेले नाही. प्रत्येक दिवशी महापालिकेच्या रुग्णालयात नवनवीन घटना घडत असून रुग्णालयाचा निकृष्ट दर्जा या घटनेतून समोर येत आहे. नाशिक महापालिकेच्या कुचकामी धोरणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असून कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. नाशिकमध्ये कोरोना मुक्त  रुग्णांची संख्या व कोरोना बाधितांची संख्या सारखी असल्याने नाशिक मधील कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही. याकरिता नाशिक मधील हॉटस्पॉटच्या भागात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात असे पत्रात लिहिले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सायकल चालवा मेडल मिळवा; नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

Next Post

कांदयाच्या बियाण्यांचा खर्च पोचला १२ हजारांपर्यंत, शेतकरी हैराण

India Darpan

Next Post
IMG 20200921 WA0014

कांदयाच्या बियाण्यांचा खर्च पोचला १२ हजारांपर्यंत, शेतकरी हैराण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011