गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – मध्यस्थी केल्याचा राग, सहा जणांनी मारहाण करत चॉपरने केले वार

by India Darpan
फेब्रुवारी 2, 2021 | 11:51 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मध्यस्थी केल्याचा राग, सहा जणांनी मारहाण करत चॉपरने केले वार

नाशिक : मध्यस्थी केल्याचा राग आल्याने सहा जणांनी एकास मारहाण करत चॉपरने वार केले व गळ्यातील सोन्याचे चेन हिसकावून नेली. याप्रकरणी ऋषिकेश वसंत बोडके (रा. मखमलाबादरोड, पंचवटी) याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित गौरव देशमुख (पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषिकेशचा मित्र सागर शेळके यांच्याकडे होम क्रेडीचे हप्ते बाकी होते. ते मागण्यासाठी संशयित गौरव देशमुख त्यांच्याकडे गेला असता त्यांच्यात शिवीगाळ झाली. त्यामुळे फिर्यादी ऋषिकेशने मध्यस्थी करत समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने संशयित गौरव हा त्यांच्या पाच जोडीदारांसह ऋषिकेश राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये गेला व त्यास शिवीगाळ केली. यावेळी एका संशयिताने धारदार चॉपरने ऋषिकेशच्या डोक्यावर वार केले. तसेच बाजूला पडलेल्या फर्शीचे तुकडे व विटांनी मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. गीरी तपास करत आहे.
———-
भांडण सोडवणे पडले महागात
नाशिक : भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणा-या एकास लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केले. याप्रकरणी उत्तम  लिंबा आव्हाड (रा. निलगीरीबाग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित करण शिंदे (पुर्ण नाव माहित नाही)  याच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी (दि. १) सायंकाळी चारच्या सुमारास संशयित करण शिंदे व अन्य एकाचे निलगीरी बाग परिसरात भांडण सुरू होते. त्यामुळे फिर्यादी उत्तम आव्हाड यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयित करण शिंदे यास त्याचा राग आला व आमचे आम्ही बघून घेवू असे म्हणत त्याने फिर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण करून  जखमी केले. याप्रकरणी हवालदार थेटे तपास करत आहे.
———

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – अभाविपचे तीन ठिकाणी ‘महाविद्यालय उघडा’ आंदोलन

Next Post

नाशिक – ट्रक थांबवून जबरदस्तीने एंन्ट्रीची मागणी, चालकास लुटले

India Darpan

Next Post
crime 6

नाशिक - ट्रक थांबवून जबरदस्तीने एंन्ट्रीची मागणी, चालकास लुटले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011