शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – पाथर्डीफाट्यावर घरफोडी, ९१ हजार २५ रूपयांचा मुद्देमाल चोरीला

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 19, 2021 | 12:00 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 1

पाथर्डीफाट्यावर घरफोडी
नाशिक : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील दगिणे व रोकड असा लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि.१६) रात्री पाथर्डी फाटा परिसरात घडली. याप्रकरणी मनोज श्रीरंग पाटील (रा. मंगलमुर्ती अपार्टमेंट, पाथडीफाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाटील कुटुंबिय बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे, मोबाईल व रोकड असा ९१ हजार २५ रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक जगदाळे करत आहेत.
….
होर्डींगवरून मारहाण
नाशिक : शिवजयंतीसाठी होर्डींग नेण्यावरून दोघांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी रात्री गंगापूर रोड परिसरात घडला. गुरूदत्त सुधाकार दामले (सौभाग्यनगर, गंगापूर रोड) असे मारहाण करणा‍-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी विजय प्रभाकर शेळके यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सौभाग्यनगर येथील मोकळ्या जागेतून शिवजयंतीसाठी होर्डींग लावण्यासाठी फे्रम नेण्याच्या कारणातून संशयिताने शेळके यांच्या भावास धक्काबुक्की केली. ते समजवण्यासाठी गेले असता दामले यांनी त्यांना मारहाण करून डोक्यात दगड घातला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कटारे करत आहेत.
…
पाय घसरून पडल्याने वृद्धेचा मृत्यू
नाशिक : बााथरूमध्ये पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना पाथर्डीफाटा परिसरात गुरूवारी सायंकाळी घडली. अनुसायाबाई बाविस्कर (६०, रा. नरहरीनगर, पाथडीर्फाटा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. राहते घरी त्यांचा बाथरूममध्ये पाय घसरून त्या पडून जखमी झाल्या होत्या उपचारासाठी त्यांना ताडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका‍-यांनी तपासून घोषीत केले.
…..
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मखमलाबादला घरासमोर पार्क केलेली दुचाकी पेटवल्याची घटना

Next Post

नाशिक – प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये गावठी दारू, १ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
rajy

नाशिक - प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये गावठी दारू, १ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 9, 2025
crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

ऑगस्ट 9, 2025
Sharad Pawar

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लोक भेटले, १६६ जिंकून देण्याची गँरंटी दिली…शरद पवार यांचा खळबळजनक दावा

ऑगस्ट 9, 2025
girish mahanjan e1704470311994

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय…इतका निधी मिळणार

ऑगस्ट 9, 2025
ladki bahin yojana e1727116118586

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट, खाते चेक करा, १५०० रुपये येण्यास सुरुवात

ऑगस्ट 9, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे गट व मनसे एकत्र…बघा, कोणत्या पक्षाला किती जागा..

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011