मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – नैराश्यातून वेगवेगळ्या भागात राहणा-या तीन तरूणांची आत्महत्या

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2020 | 10:46 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून,ऐन सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या भागात राहणा-या तीन तरूणांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. मृतांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी,मुंबई नाका आणि उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पेठरोडवरील फुलेनगर भागात राहणा-या सुरज अशोक कर्डक (२५ रा.वैशालीनगर) या युवकाने सोमवारी (दि.१६) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत. दुसरी घटना अशोकामार्ग भागात घडली. हेमंत मोहन विधाते (२६ रा.स्वप्नपूर्ती रो हाऊस,कल्पतरूनगर) या युवकाने मंगळवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यास तात्काळ नजीकच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्याचा मृत्यु झाला. सदर युवकाच्या मृत्युचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत. तिसरी घटना धाडेगाव येथे घडली. स्वप्नील नंदू सोनवणे (२१ रा.धाडेगाव – पिंपळगाव खांब,ना.रोड) या युवकाने मंगळवारी (दि.१७) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून लाकडी सरईला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यास जयराम हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – कारच्या धडकेत तरूण ठार, मामे बहिण जखमी

Next Post

नाशिक – तीन घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

India Darpan

Next Post
gharphodi 1

नाशिक - तीन घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011