शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक- नवे बाधित ६०३; बरे झाले ६२९

by India Darpan
ऑगस्ट 9, 2020 | 1:05 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


नाशिक – नाशिक जिल्ह्यामध्ये शनिवारी दिवसभरात ६०३ कोरोना बाधितांची भर पडली तर ६२९ जण कोरोनामुक्त झाले. शनिवारी एकूण सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा ५९२ झाला आहे.

नाशिक शहरात ४०९, ग्रामीण भागात १८८, मालेगाव शहरात ४ तर जिल्हा बाह्य २ रुग्णांची शनिवारी दिवसभरात वाढ झाली. तर, नाशिक शहरात १, ग्रमीण भागात ५ आणि जिल्ह्याबाहेरील १ अशा ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात ६२९ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १४ हजार ६४५ एवढी झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४ हजार ३९१ एवढी आहे. त्यात नाशिक शहरात ३ हजार ३०, ग्रामीण भागात १ हजार ८४, मालेगाव शहरात २६४ तर नाशिक जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १९ हजार ६२८ झाली आहे.

बरे होण्याचा टक्का वाढला

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७४.३० टक्के, नाशिक शहरात ७३.१९ टक्के, मालेगाव मध्ये  ७८.८४  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८१.८२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७३.९७ टक्के इतके आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘सीएसआर’ मधून मालेगावात २५ शाळांना इमारती

Next Post

ऑनलाईन शिक्षणासाठी ‘इस्पॅलियर’तर्फे स्कूल रेडिओची निर्मिती

Next Post
IMG 20200808 WA0010

ऑनलाईन शिक्षणासाठी 'इस्पॅलियर'तर्फे स्कूल रेडिओची निर्मिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011