दिनांक: ६ मार्च २०२१
जिल्हयात एकुण उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – ३७०९
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- ३६४
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – ६४५
नाशिक मनपा- ४०६
नाशिक ग्रामीण- १६३
मालेगाव मनपा- ०५२
जिल्हा बाह्य- ०२४
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१३३
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -०६
नाशिक मनपा- ०२
मालेगाव मनपा- ००
नाशिक ग्रामीण- ०४
जिल्हा बाह्य- ००