दिनांक: ३ मार्च २०२१
जिल्हयात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – ३१९८
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- २५९
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – ४१६
नाशिक मनपा- २२०
नाशिक ग्रामीण- १२३
मालेगाव मनपा- ६०
जिल्हा बाह्य- १३
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २११७
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -०३
नाशिक मनपा- ००
मालेगाव मनपा- ००
नाशिक ग्रामीण- ०३
जिल्हा बाह्य- ००