दिनांक: १० मार्च २०२१ नाशिक
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह कोरोना रुग्ण – ५१७१
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- ५४९
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – १३३०
नाशिक मनपा- ७६८
नाशिक ग्रामीण- ३८७
मालेगाव मनपा- १३८
जिल्हा बाह्य- ०३७
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१५५
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -०६
नाशिक मनपा- ०१
मालेगाव मनपा- ००
नाशिक ग्रामीण- ०३
जिल्हा बाह्य- ०२