दिनांक: ९ मार्च २०२१ नाशिक
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – ४३९६
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- ३५८
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – ५३७
नाशिक मनपा- ४११
नाशिक ग्रामीण- ७१
मालेगाव मनपा- ४१
जिल्हा बाह्य- १४
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २१४९
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु – ०९
नाशिक मनपा- ०४
मालेगाव मनपा- ०२
नाशिक ग्रामीण- ०३
जिल्हा बाह्य- ००